नमस्कार,
प्रत्येक शब्दाची एक कथा होऊ शकते. थोडी करमणुकीची, थोडी गमतीची तर थोडी काहीतरी सांगू पाहणारी. असाच काही प्रयत्न आपण इथे करणार आहोत. काही शब्द मी माझ्या मनातले घेईल तर काही शब्द तुमच्या मनातले घेईल. एका शब्दाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही निरनिराळा असू शकतो. तसाच एक प्रयत्न मी माझ्यापरीने करणार आहे.
चला तर मग लिहुयात 'शब्दामागची कथा'
No comments:
Post a Comment